
सोशल मीडियावर असे अनेक स्टंट्स व्हायरल होत असतात, ज्यामध्ये अनेक लोकांचे प्राण तरी जातात अथवा ते जखमी तरी होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बाळ आपल्या आई-वडिलांची कॉपी करण्याचा प्रयत्न करत थेट बेडवरूनच उडी मारतो. 3 वर्षांचे बाळ आईला कॉपी करण्याच्या प्रयत्नात बेडवरून थेट उडी मारते. खाली जमीनीवर देखील बेड असल्याने मोठा अनर्थ टळतो.
पती-पत्नी टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना मुलाने केले धक्कादायक कृत्य
इंस्टाग्रावर एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ चुकीच्या कारणासाठी शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, गँबरियल आई पती एंड्रीवर उडी मारते.
मुलगा देखील आईची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो व बेडवरून थेट खाली उडी मारतो. श्वास रोखणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3 वर्षीय गँबरियल खाली पेडवर पडतो आणि वाचतो. हा व्हिडीओ बघितल्यानंतर लोक त्या कपल्सवर टीका करत आहे. एका युजर्सने लिहिले की, व्हिडीओ फनी आहे कारण मुलगा पडल्यावर हसायला लागतो. मात्र जर मुलाची मान तुटली असती तर मोठा अपघात झाला असता. आई-वडिलांनी मुलाची काळजी घ्यायला हवी.
