‘हे’ आहेत सर्वाधिक मानधन घेणार TOP सेलिब्रिटी


फोर्ब्सने काही दिवसांपूर्वीच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहिर केली होती. या यादीत भारतातील केवळ एकाच सेलिब्रटीचा समावेश आहे आणि या यादीत बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याने जागा मिळवली आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रेटींची माहिती सांगणार आहोत.

View this post on Instagram

Some of us had champagne on set and it shows 🥂

A post shared by Taylor Swift (@taylorswift) on


या यादीत अव्वल स्थानी हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट असून तिची एकूण कमाई 185 मिलियन डॉलर्स एवढी आहे.

View this post on Instagram

let em wonder 🔮

A post shared by Kylie ✨ (@kyliejenner) on


तर या यादीत दुसऱ्या स्थानी अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी, माॅडेल कायली जेनर असून तिची एकूण कमाई 170 मिलियन डॉलर्स एवढी आहे.


तिसऱ्या स्थानी रॅपर कान्ये वेस्ट असून त्याची एकूण कमाई 150 मिलियन डॉलर्स एवढी आहे.


चौथ्या स्थानी फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी असून त्याची एकूण कमाई 127 मिलियन डॉलर्स एवढी आहे.

पाचव्या स्थानी गायक आणि गीतकार एड शीरन असून त्याची एकूण कमाई 110 मिलियन डॉलर्स एवढी आहे.

View this post on Instagram

Abt last night 💞

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on


सहाव्या स्थानी फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो असून त्याची एकूण कमाई 109 मिलियन डॉलर्स एवढी आहे.


सातव्या स्थानी फुटबॉलपटू नेमार असून त्याची एकूण कमाई 105 मिलियन डॉलर्स एवढी आहे.


आठव्या स्थानी म्युझिशियन्स द इगल्स असून त्यांची एकूण कमाई 100 मिलियन डॉलर्स एवढी आहे.


नवव्या स्थानी अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी डाॅ. फिल मॅकग्रॉ असून त्यांची एकूण कमाई 95 मिलियन डॉलर्स एवढी आहे.

View this post on Instagram

🏍🏍🏍

A post shared by Saul Alvarez (@canelo) on


दहाव्या स्थानी बाॅक्सर कॅनेलो अल्वारेझ असून त्याची एकूण कमाई 94 मिलियन डॉलर्स एवढी आहे.


तर या यादीत बॉलीवूडचा खिलाडी कुमार 33व्या स्थानी असून त्याची एकूण कमाई 65 मिलियन डॉलर्स एवढी आहे.

Leave a Comment