कतरिनाने पुन्हा एकदा शेअर केला बिकिनी फोटो


सध्या मॅक्सिकोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हेकेशनचे काही फोटो शेअरही केले. तिचा यातही मल्टी कलर बिकीनीमधील फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.


हा फोटो पाहून कतरिनाचे चाहते तिचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. तिच्या सौंदर्याचे फक्त चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी भरभरून कौतुक केले आहे.

View this post on Instagram

🎂+ 🇲🇽 =💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


तिच्या फोटोवर कमेंट करताना मनिष मल्होत्राने दोन हार्टचे इमोजी शेअर केले. तर फराह खानने तिला तू चक्क 12 वर्षांची मुलगी दिसतेस, असे लिहिले. तर दिग्दर्शिका झोया अख्तरने लिहिले की, आनंदी मुली नेहमीच सुंदर दिसतात, अशी कमेंट केली.

View this post on Instagram

🦋

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


एका चाहत्याने लिहिले की, तुमचे स्मित हास्य पाहून मॅडम माझा पूर्ण दिवस सुंदर जातो.तर नगहमने लिहिले की, नेहमी अशीच तू आनंदी रहा. तुझ्या चेहऱ्यावर हे हसू नेहमीच सुंदर दिसते.

View this post on Instagram

💙💚💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अक्षय कुमारही असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

Leave a Comment