डिलीव्हरी बॉय मुस्लिम असल्याने ऑर्डर रद्द केल्यानंतर झोमॅटोन दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली. मात्र हे प्रकरण एवढ्याच थांबले नसून, आता या प्रकरणावर सोशल मीडियावर जोक्स आणि मिम्सचा वादळच आलं आहे.
ऑनलाईन फुड डिलीव्हरी अॅप असलेल्या झोमॅटोच्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेक जोक्स आणि मिम्स शेअर केले जात आहेत.
What is the difference between Halaal and Jhatka?
— The BBC (@BabaBakChod) August 1, 2019
https://twitter.com/kumark2805/status/1156814819036581888
maa ki scolding halal, pitaji ka thappad jhatka
— such (@Mayank1nnly) August 1, 2019
एका युजर्सने ट्विट करत विचारले की, हलाल आणि झटकामध्ये काय फरक आहे ? याच प्रश्नावर अनेकांनी भन्नाट उत्तरे दिली. अनेकांनी आपल्या दैनदिन आयुष्यातील संदर्भ देत एकापेक्षा एक अशी हटके उत्तरे दिली.
Jhatka: dying from Cardiac arrest.
Halaal: being in a job you hate for 30 years, keep paying taxes, trying to live upto expectations of society, have a chest pain, getting admitted to a hospital, dying from Cardiac arrest.
— The Seeker (@GSSSEEKER) August 1, 2019
Halaal :- Sachin
Jhatka :- Sehwag#Zomato https://t.co/jSquinM7xK— Piyush Shahi⛳ 🏠 (@Piyushkshahi) August 1, 2019
Rohit Sharma's batting: Halaal
Hardik Pandya's batting: Jhatka https://t.co/LC5EaEFjD1
— Gabbbar (@GabbbarSingh) August 1, 2019
What is the difference between Halaal and Jhatka?
— The BBC (@BabaBakChod) August 1, 2019
मुस्लिम डिलीव्हरी बॉय असल्याने अमित शुक्ल या व्यक्तीने झोमॅटो अॅपवरील ऑर्डर रद्द केली होती. त्यानंतर झॉमेटोने देखील ‘अन्नाला कोणताही धर्म नसतो. अन्न हाच एक धर्म आहे’ असे उत्तर दिले होते. झॉमेटोचे संस्थापक यांनी देखील, ‘आमच्या तत्वांच्या आड येणाऱ्या ग्राहकांना गमावले तरी आम्हाला वाईट वाटणार नाही’, असे उत्तर दिले होते.
We are proud of the idea of India – and the diversity of our esteemed customers and partners. We aren’t sorry to lose any business that comes in the way of our values. 🇮🇳 https://t.co/cgSIW2ow9B
— Deepinder Goyal (@deepigoyal) July 31, 2019
तसेच, झोमॅटोने देखील हलाल हा टॅग का लावतात ? यावर ट्विट करत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
Food for thought pic.twitter.com/zZ3k6YfuzI
— Zomato (@ZomatoIN) July 31, 2019
याशिवाय अमित शुक्लने देखील या प्रकरणावर, ‘श्रावणाचा पवित्र महिना सुरू असून, माझ्या वैयक्तिक निवडीचा हा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.’