तुम्ही पाहिला आहे का तारक मेहता का…मधील रिटा रिपोर्टरचा हॉट लूक


छोट्यापडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका असलेली तारक मेहता का उल्टा चश्मामधील अनेक कलाकारांच्या बाबतीत आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यातच एक असा चेहरा, जो गोकुलधाम काही उलटापालट झाल्यावरच पहायला मिळतो. ते पात्र रिटा रिपोर्टरचे… या रिटा रिपोर्टरचे खरे नाव प्रिया अहुजा असून तिच्या हॉट लूकमुळे ती सोशल मीडियात काममच चर्चेत असते.

View this post on Instagram

#nationalbikiniday 💁🏻‍♀️

A post shared by Pri🐾 (@priyaahujarajda) on


त्यातच जर तुम्ही तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यास प्रियाला समुद्राच्या ठिकाणी जाण्यास खूप आवडते असे वाटते. रिटा ही तिच्या रिलअल लाईफमध्ये फारच बोल्ड आहे.


प्रियाचे इन्स्टाग्रामवरील हॉट फोटो पाहून तिचे अनेक चाहते घायाळ झाले आहेत. प्रियाचे इन्स्टाग्रामवरील फोटो खुपच सेक्सी आणि हॉट अंदाजात पाहायला मिळतात. तसेच ती ग्लॅमरस लुकमध्ये अधिक खुलून दिसते.

View this post on Instagram

Beach is calling.. Ohk m coming 💁🏻‍♀️

A post shared by Pri🐾 (@priyaahujarajda) on


प्रिया खऱ्या आयुष्यात एकदम बिनधास्त आहे. पण ती टिव्ही मालिकांमधून विविध प्रकारच्या भुमिका साकारताना दिसते. प्रिया हिला समुद्रकिनारे फार आवडतात.

View this post on Instagram

#throwback Tan will fade memories will last forever 🌊

A post shared by Pri🐾 (@priyaahujarajda) on


सध्या सोशल मीडियात प्रिया हिचे बिकनी मधील फोटो व्हारल होत असून तिच्याबद्दल नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देण्याच येत आहे. आपल्या हॉट लूकमुळे प्रिया सोशल मीडियात सतत चर्चेत असते.

Leave a Comment