या विचित्र आजाराने ग्रासली आहे सनी लिओन


बॉलीवूडमध्ये सनी लिओनची बेबी डॉल अशी ओळख आहे. जेवढी चर्चा तिच्या चित्रपटांची होते त्याहून जास्त चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची चर्चा होत असते. त्यामुळेच गूगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा समावेश होतो.


सनी लिओनच्या भूतकाळाबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल आतापर्यंत अनेकांना इंत्तभूत माहिती आहे. तर तिच्याबद्दलची एकही गोष्ट जाणून घेतल्यावाचून तिचे कट्टर चाहते राहत नाहीत. पण आम्ही आज तुम्हाला तिच्या आजाराबद्दल सांगणार आहोत. ती अशा एका अशा आजाराने ग्रस्त आहे ज्याची माहिती जास्त कोणालाही नाही.

View this post on Instagram

Hi!! 😍

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


एक अशी सवय सनीची आहे ती ज्यासाठी कोणाचीही पर्वा करत नाही. जिस्म २ चित्रपटाच्या सेटवर तिच्या या सवयीचा खुलासा झाला होता. तिची ही विचित्र सवय जेव्हा इतरांना कळली तेव्हा काहींचा तर त्यावर विश्वासच बसला नाही. कारण ती तिच्या याच सवयीमुळे नेहमी सेटवर उशीरा यायची.

View this post on Instagram

"Meow!"

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


तिला नेमका कोणता आजार झाला याचा आहे आता तुम्हीही विचार करत असाल तर तुम्ही थोडे थांबलेलेच बरे. कारण सतत पाय धुण्याची सनीला सवय आहे. जसे दर काही मिनिटांनी काहींना हात धुण्याची सवय असते तशीच सनीला काही वेळाने पाय धुवायची सवय आहे. या सवयीच्या सनी लिओन एवढ्या आहारी गेली आहे की दर १५ मिनिटांनी तिला पाय धुवावेसे वाटतात. ती पाण्याने सतत पाय धुवत असते. नेमकी याच कारणामुळे तिला सेटवर यायलाही उशीर होतो.

Leave a Comment