आज म्हणजे 5 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बिकीनी दिवस साजरा केला जातो. पॅरिसचे फॅशन डिझाईर लुईस रियर्डने आजच्या दिवशी 1946 साली बिकीनी स्टाईल जगासमोर सादर केली. ही स्टाईल एवढ्या वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये आहे. सर्व जगाचे लक्ष बीचवर आणि स्विमिंग करताना घालण्यात येणाऱ्या बिकीनीने वेधले.
आंतरराष्ट्रीय बिकिनी दिनानिमित्त बॉलीवूड अभिनेत्रींच्या बिकीनी फोटोंचा धुमाकूळ
बिकीनी बॉलिवूड पासून ते हॉलिवूड अभिनेत्रींपर्यंत अगदी सर्व अभिनेत्रींनी परिधान करत आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवला. बॉलिवूडमधील या अभिनेत्रींच्या बिकीनी फोटोज चर्चेचा विषय ठरले. आंतरराष्ट्रीय बिकिनी दिनाच्या त्यानिमित्ताने आम्ही आज तुमच्यासाठी बॉलिवूड अभिनेत्रींचे काही हॉट बिकीनी फोटोज घेऊन आलो आहोत.
मलायका अरोरा
सनी लिओन
प्रियंका चोप्रा
दिशा पटनी
वाणी कपूर
कैटरीना कैफ
करीना कपूर