किम शर्माच्या या फोटोंवर पडत आहे लाईक्स, कमेंटचा पाऊस


आपल्यापैकी अनेकांना क्रिकेटपटू युवराज सिंह याची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवुड अभिनेत्री किम शर्मा आठवतच असेल. किम शर्मादेखील सोशल मीडियावर खुप प्रमाणात सक्रिय असते हे तिच्या सोशल मीडिया पोस्टवरुन माहितच पडत असेल.

View this post on Instagram

Gloomy days make me miss the sunshiny ones 🙄 #saturday 🦄

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on


किम शर्मा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मादक अदा दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ असे काही पोस्ट करते की, तिचे चाहते घायाळ नाहीत झाले तर ते नवलच मानावे लागले. आता हे पुन्हा एकदा सांगायचे कारण म्हणजे नुकतेच तिचे काही ताजे व्हिडिओ आणि फोटो किमने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

View this post on Instagram

#tbt #jabwemet

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on


सोशल मीडियावर खास करुन इन्स्टाग्रामवर किम शर्मा हिने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओखाली तिच्या चाहत्यांनी आणि युजर्सनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. यातील काही किमचे कौतुक करणाऱ्या तर काही तिच्यावर टीका करणाऱ्या आहेत. फोटोखाली आलेल्या लाईक्सची संख्या काही लाखांमध्ये आहे असून ती दर मिनिटाला वाढतच आहे.

View this post on Instagram

Come away with me 🌊 #friyay

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on


सोशल मीडियावर किम शर्मा हिने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी काही फोटो हे बिकीनीतील असून काही फोटो पाण्यातील आहेत. काही फोटोंमध्ये तर तिच्या अदा पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात. किम शर्मा हिने अमिताब बच्चन, शाहरुख खान यांच्यासोबत मोहब्बते चित्रपटातून आपल्या बॉलिवुड कारकिर्दिची सुरुवात केली.

View this post on Instagram

#weekendvibes #tgif bring out the flamingos

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on


ती कधी युवराज सिंह यांची एक्स गर्लफ्रेंड म्हणून कधी सोशल मीडियातील फोटोंमधून नेहमी चर्चेचा विषय ठरते. तिचा चाहता वर्गही संख्येने अधिक आहे. एवढेच नाही तर, किम शर्मा हिच्यावर जितकी टीका होते तितकेच तिचे कौतुकही होते.

Leave a Comment