एवढा आहे बॉलीवूडच्या 5 दिग्गज कलाकारांच्या बॉडीगार्डचा पगार


बॉलीवूड हा तुमच्या आमच्यासाठी नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यातच आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या सिताऱ्यांचे लाईफस्टाईल, त्यांच्या सवयी, आवड-निवड याबाबत नेहमीच सांगत असतो. पण आम्ही आज तुम्हाला बॉलीवूडमधील 5 सुपरस्टार्सच्या बॉडीगार्डची माहिती सांगणार आहोत. त्याचबरोबर ते यासाठी किती पगार घेतात त्याची देखील माहिती देणार आहोत.

बॉलीवूडचा रोमांस किंग अर्थात किंग शाहरुख खान याचा किती मोठा चाहता वर्ग आहे याचा अंदाज लावता येणे शक्य नाही. पण त्याला देखील सुरक्षेची गरज आहेच. तो आपला अंगरक्षक रवि सिंग पवार याला वर्षाला २.५ कोटी रुपये पगार घेतो.

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान याचा युवराज घोरपडे हा बॉडीगार्ड अंदाजे 2 कोटी वार्षिक पगार घेतो.

त्याचबरोबर हिंदी सिनेसृष्टीचा भाईजान अर्थात सलमान खान याच्या बॉडीगार्डला आपल्यापैकी कोणी ओळखत नाही असे कोणी नाही. त्याचा बॉडीगार्ड शेरा हा वर्षाला 2 कोटी पगार घेतो.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अंगरक्षक जितेंद्र शिंदे हा वर्षाला १.५ कोटी रुपये पगार घेतो.

बॉलीवूड 100 कोटी क्लबवाले अनेक चित्रपट देणार अभिनेता अक्षय कुमार याचा बॉडीगार्ड श्रेयासे थेले अका हा वर्षाला १.२ कोटी रुपये पगार घेतो.

Leave a Comment