सोशल मीडियात व्हायरल झाले मलायकाचे हॉट फोटो


मलायका अरोराची बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असून ती गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील होत आहेत. पण सध्याच्या घडीला तिचे काही बिकीनीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


फॉलोअर्स मलायकाच्या या फोटोवर अर्जुन कपूरला टॅग करत आहेत. फॉलोअर्स मलायकाच्या या बिकीनी फोटोवर अर्जुनची रिअक्शन मागताना दिसतात. मलायकाचा हा बोल्ड अंदाज अनेकांना आवडला.


मलायकाची बिकीनीमुळे ट्रेण्डमध्ये यायची ही पहिली वेळ नाही. ती याआधीही अनेकदा आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. मलायकाच्या नावाची अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे दरदिवशी चर्चा होताना दिसते. आतापर्यंत आपल्या नात्याची दोघांनी कबूली दिली नसली तरी दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात.


मलायका बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या अभिनयापेक्षा बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांसाठी आयटम नंबर केले आहेत.

Leave a Comment