कोण होणार ब्रिटनचा पुढील पंतप्रधान ?


लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कन्झरव्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून थेरेसा मे यांनी राजीनामा दिला असून आता पंतप्रधानपदासाठी उमेदवार कन्झरव्हेटिव्ह पक्षातर्फे शोधला जाणार आहे.

सर्वांनाच आता थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण? याची उत्सुकता लागली आहे. कन्झरव्हेटिक्ह पक्ष 2017 मध्ये झालेल्या सार्कत्रिक निकडणुकीत सत्तेत आला, पण पूर्ण बहुमत त्याला मिळाले नाही. पंतप्रधानपदाची सूत्र थेरेसा मे यांनी सांभाळली. विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षातील अनेक बंडखोरांनी ब्रेक्झिट विधेयकाला विरोध केल्यामुळे लोकसभेत हे विधेयक दोनदा मतदानास येऊनही मंजूर झाले नाही.

Leave a Comment