सार्वत्रिक निवडणूक निकाल: ट्विटरवर मीमचा पाऊस


आज लोकसभा निवडणुकींचे निकाल जाहिर झाले असून यात भाजपप्रणित एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवित पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेसची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. या दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया मजेशीर आहेत तर काही भावनिक आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत.

Leave a Comment