फक्त 1168 रूपयांत घरी घेऊन जा Mi LED TV

xaiomi
सध्या अनेक उत्पादनांवर ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. सोप्या EMI वर यासोबतच अनेक प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. शाओमीच्या या आधुनिक स्मार्ट LED टीव्हीला स्टेट बँकेचे ग्राहक फक्त 1168 रूपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकतात. 14,999 रूपये या टीव्हीची किंमत आहे. या टीव्हीवर सध्या कंपनी 2 हजार रूपयांचा डिस्काउंट देत आहे.

Mi LED TV 4A PRO 32-इंचच्या टीव्ही डिस्काउंट किंमत 12,999 रू आहे. SBI ग्राहक या टीव्हीला 1168 रूपयांच्या मंथली EMI वर खरेदी करू शकतात. ग्राहकांना 12 महिन्यांसाठी EMI द्यावा लागेल. तुम्हाला हवा असल्यास कमी कालावधीचा पर्याय निवडू शकता.

Mi LED TVमध्ये 20 W स्पीकर आउटपुट, 1366 x 768 HD रेडी, ग्रेट पिक्चर क्वालिटी, 60 Hz : स्टँडर्ड रिफ्रेश रेट फोर ब्लर-फ्री पिक्चर क्वालिटी, 3 x HDMI : सेट टॉप बॉक्स, कंसोल आणि Blu-ray प्लेयर्स, 2 x USB : डिजिटल कॅमरा, कॅमकॉर्डर, USB डिवाइससाठी देण्यात आला आहे.

Leave a Comment