व्हिडीओ – पाक चॅनेलवर माजी न्यायमूर्ती काटजूकडून इम्रान खानचे गुणगाण

markandey-katju
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काट्जू हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असतात. त्यांनी वेळी देखील असे काहीतरी केले ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. पुलवामा हल्ला आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर पाकिस्तान आणि त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाला चकित केले आहे, पण काट्जू असे मानत नाही. पाकिस्तानाच्या न्यूज चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत काट्जूंनी इम्रान खानवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याचबरोबर त्यांनी इम्रानचे भाषण जगभरात पसरवले पाहिजे आणि त्याला नक्कीच शांततेचे नोबेल पुरस्कार मिळाले पाहिजे अशी शिफारस देखील केली आहे.
पहा काय म्हणाले ते काट्जू

Leave a Comment