बायका या गोष्टी कधीच नवऱ्याला सांगत नाही

combo
आपल्याकडे साधारणपणे मने जुळली आणि एकमेकांची पसंत-नापसंत एक झाल्यानंतर लग्न जुळवली जातात. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत जे नवरा-बायको कधीही शेअर करत नाहीत. आम्ही आज आमच्या वाचकांना बायको नवऱ्यापासून लपवून ठेवत असलेल्या गोष्टींची माहिती देणार आहोत.

ऑफिस किंवा कामात मिळणारे यश नोकरदार बायको पतीसमोर मनमोकळ्यापणाने कधीच सांगत नाही. कारण माझ्यापेक्षा कोणी पुढे हे कदाचित नवऱ्याला नाही आवडणार असा विचार त्यांच्या मनात असतो.

महिला आपल्या बँक खात्याची माहिती बायको कधीही आपल्या नवऱ्याला सांगत नाही. कारण त्यांना असे वाटते की काही मोठे संकट आले की त्यांच्याकडे पैसे असले पाहिजेत. पत्नी शक्यतो आरोग्याविषयीच्या समस्या पतीपासून लपवते. कारण आपल्या समस्या सांगून ती पतीला त्रास देऊ इच्छित नसते. महिला आपल्या सेक्सुअल आवड निवडीवर कधीच पतीला सांगत नाही. घरातली आर्थिक स्थितीही महिला लपवून ठेवतात.

Leave a Comment