तरुण मुले का पडतात लग्न झालेल्या स्त्रीच्या प्रेमात? संशोधनात समोर आले सत्य

love
आपण बऱ्याच वेळा पाहिले किंवा ऐकले असेल की एखादा तरुण त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला. पण त्यामागे एक शास्त्रीय संशोधन आहे.
love1
एखादी स्त्री लग्नानंतर ऑफिस आणि घराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडते. ती आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात कोणतीही कसर ठेवत नाही. ऐवढे कष्ट करुन देखील तिच्या चेहऱ्यावर एक हास्य असते. अशाच महिला तरुणांना आवडतात. लग्नानंतर महिला जास्त काळजी घेणारी असते. तिच्या वागण्यातही बदल होतो. हा केअरिंग स्वभाव तरुणांना आवडतो.
love2
स्त्री आणि पुरुष दोघांचे चेहरे लग्नानंतर उजळतात. स्त्री त्यात जास्त सुंदर दिसू लागते. त्यामुळे पुरुष अशा स्त्रीवर भाळतात. स्त्रीमध्ये लग्नानंतर हार्मोनल बदल होतात. तिचा चेहरा ग्लो करतो आणि तरुण पुरुष तिच्याकडे आकर्षित होतो. अनेकदा विवाहित स्त्रीमध्ये तरुण मुलीच्या मानाने जास्त आत्मविश्वास असतो. म्हणूनही तरुणांचा तिच्याकडे ओढा राहतो.