स्वयंपाकघरात सापडला रहस्यमयी जीव

rat

न्यूझीलंडमधील ऑकलँडमध्ये राहणारी एक महिला आपल्या घरातील स्वयंपाकघरामध्ये काम करत होती. तेव्हा तिला चार रहस्यमय जीव सापडले. हे जीव दिसायला उंदरा सारखे आहेत मात्र ते उंदीर नाहीत.

rat2
विशेष म्हणजे,  विविध प्रजातीचे संशोधन करण्यारे प्राणी तज्ञ देखील या जीवाला ओळखु शकले नाहीत. लोक या विचित्र प्राण्याला ‘बेबी रॅट एलियंस’ म्हणजेच  दुसऱ्या ग्रहाचा छोटा उंदीर असे म्हणत आहे.

rat1
या महिलेच्या मुलगा टिम क्लर्कने या विचित्र प्राण्यांचा एक व्हिडिओ तयार करुन फेसबुकवर पोस्ट केला आहे. टिम म्हणाला की, हा प्राणी एका भयानक चित्रपटातील प्राण्यासारखा दिसत आहे. अनेक लोकांनी टिमच्या या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहे. आता हा नेमका  कोणता प्राणी आहे हे अद्याप एक रहस्यच आहे.

Leave a Comment