‘राज’पुत्राला शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांची गर्दी

amit-thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे नुकतेच विवाहबंधनात अडकले. 27 जानेवारीला अमित आणि मिताली यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते.
amit-thackeray1
आज अमित आणि मिताली यांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमित आणि मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.
amit-thackeray2

amit-thackeray3

Leave a Comment