‘फॅशन शो’ मध्ये रॅम्पवर पडता पडता वाचली यामी गौतम…पाहा व्हिडीओ

yami-gautam
मुंबई – लॅक्मे फॅशन वीक 2019 ची सुरुवात झाली आहे. या शोच्या दुस-या दिवशी अभिनेत्री यामी गौतम रॅम्पवर उतरली. मात्र, तिच्या ड्रेसमुळे ती रॅम्पवर पडता पडता वाचल्याची वाचली.

 

View this post on Instagram

 

Stunning! @yamigautam walks the ramp at the #LFWsr19.

A post shared by Filmfare (@filmfare) on


लॅक्मे फॅशन वीक 2019च्या रॅम्पवर यामीने डिझाईनर गौरी आणि नैनिकाच्या यांच्यासाठी रॅम्पवॉक केले. गौरी आणि नैनिकाची शो स्टॉपर बनलेल्या यामीने न्यूड कलरच्या गाऊनमध्ये झकास एन्ट्री घेतली. शो स्टॉपर बनलेल्या यामीचा ड्रेस रॅम्पवर चालत असताना अचानक तिच्या पायात अडकला. यामुळे तिचा तोल गेला. मात्र, कसेबसे तिने स्वत:ला सावरत रॅम्पवॉक पूर्ण केला. तिच्या ड्रेसमुळे ती दोन-तीनवेळा अडखळली, मात्र तिने चेहऱ्यावरचा आत्मविश्वास न धळू देता रॅम्पवॉक पुर्ण केला.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामीच्या आत्मविश्वासाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

Leave a Comment