दीपिका पादुकोणचा ‘हा’ एक्स बॉयफ्रेंड लवकरच लग्नाच्या बेडीत

Deepika-Padukone
मुंबई – गेल्याच वर्षी अभिनेती दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्न बंधनात अडकले आहेत. यापूर्वी दीपिका पादुकोण हीचे नाव अनेक जणां सोबत जोडले गेले होते. अभिनेता रणबीर कपूर सोबतच्या तीच्या नात्याची दीपिकाने कबुली ही दिली होती. आता दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड निहार पंड्या आता लवकरच लग्न करणार आहे.
Deepika-Padukone1
निहारने गायक नीति मोहन हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल शर्माच्या क्रार्यकमात निहार पंड्या यांने हा खुलासा केला.
Deepika-Padukone2
या दोघांचे लग्न व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार आहे. या दोघांनी ही त्याच्या नात्या विषयी होणाऱ्या चर्चानां नकार दिला होता. मात्र काही दिवसापुर्वीच त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, निहार आणि नीति यांच्या लग्नात जवळचे नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण दिले जाणार आहे.

Leave a Comment