मोदींनी स्वातंत्र्य बघवत नाही, राज ठाकरेंचे फटकारे

raj-thakre1

मुंबई – मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या व्यंगचित्रातून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सरकराने ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची मार्मिक टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहेत.


प्रजासत्ताक दिनी त्यांनी काढेलल्या व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून म्हणजे दिल्लीच्या तख्तावरून देशाच्या प्रजासत्ताकास फासावर लटकवल्याचे दर्शवले आहे. तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे या कार्यात पंतप्रधान मोंदीचे हात बळकट करतानाचे चित्र रेखाटले आहे.
raj-c
जयोस्तुते या सावरकरांच्या गीतामधील स्वंतत्र ते भगवती या ओळींचे विडंबन करून त्यांनी ‘स्वतंत्र्य ते न भगवते’ अशी टीकाही व्यंगचित्रातून केली आहे.

Leave a Comment