सिद्धार्थ चांदेकरचा मिताली मयेकरबरोबर साखरपुडा, पाहा फोटो

siddhartha-chandekar
गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींच लग्नाचा बंधनात अडकले आहे. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. काही दिवसा पुर्वीच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली या दोघांचा साखरपुडा झाला आहे.
siddhartha-chandekar1
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनी साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुंबईत वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये दोघांचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाला असला तरी त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.siddhartha-chandekar2

Leave a Comment