काम करणा-यांसाठी येथे काढावे लागतात कपडे

jobs
यूके – जगातमध्ये अनेक अजब-गजब नोकऱ्या आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका नोकरी विषयी सांगणार आहोत. यूकेच्या बकिंगहमशायरमधील एका कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीच्या वेळेत न्यूड राहणा-या महिलांनाच नोकरी देण्यात येते.

न्यूड ऑनलाइन थेरापिस्ट

एक अज्ञात महिला नेकेड शेरापिस्ट नावाने लोकांची ऑनलाइन काउंसलिंग करते. ती वेब कॅमच्या माध्यमातून लोकांसोबत बोलून त्यांना न्यूड थेरेपी देते. यामुळे अनेक आजारांची काउंसिलिंग होते.

टॉपलेस हाउसमेड

लॉस एंजलेसच्या अनेक भागांमध्ये टॉपलेस हाउसमेड ठेवण्याचा बिझनेस चालतो. या भागांमधील जास्तीत जास्त भागात टॉपलेस हाउसमेड काम करतात.

Leave a Comment