प्रतिक बब्बरचा पार पडला विवाहसोहळा! पाहा फोटो

Prateik-Babbar2
काँग्रेस नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर काल २३ जानेवारीला गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला.  नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लखनौमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.

मराठी रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या लग्नसोहळ्यासाठी प्रतिक व सान्या दोघांनीही लाल रंगाचे वेडिंग आऊटफिट परिधान केले होते.  या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
Prateik-Babbar3

Prateik-Babbar4

Prateik-Babbar5

Prateik-Babbar1

Prateik-Babbar

Leave a Comment