शाहरुख खानचा मुलगा अबरामने बर्थडे पार्टीत केली धमाल-मस्ती… पाहा व्हिडिओ

abram
नवी दिल्ली: बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा छोटा मुलगा अब्राम स्टार किड्समध्ये प्रसिद्ध आहे. अभिनेता सचिन जोशीने मुलगी समायराचा पाचवा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे पार्टीत शाहरुख खान दिसला नाही मात्र त्याचा मुलगा अब्रामने खुप धमाल- मस्ती केली. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिन जोशीच्या बर्थडे पार्टीत बिग बॉस 12 मधील करणवीर सिंह बोहरा परिवारसह आणि भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीसंत आपल्या परिवारसह हजेरी लावली होती. सचिन जोशी याच्या ग्रैंड बर्थडे पार्टीमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आमंत्रण देण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/BtAHVXYDsnn/?utm_source=ig_web_copy_link

Leave a Comment