या तरुणाला लकी ड्रॉमध्ये मिळाले चार दिवस मोफत सेक्स आयलंडवर हॉलिडे करण्याचे बक्षीस

island
न्यूयॉर्क – एक अजब लॉटरी अमेरिकेत राहणाऱ्या १६ वर्षांच्या ब्रायनला लागली आहे. यामध्ये एका निनावी बेटावर तो पुढील चार दिवस हॉलिडे एंजॉय करणार आहे. या पॅकेजचे नाव सेक्स आयलंड हॉलिडे असे असून यासाठी ब्रायनला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. याच ठिकाणी जगभरातील अनेक अब्जाधीशांची मुले हॉलिडे करणे पसंत करतात. जवळपास ४.५ लाख रुपये एवढे याचे तिकीट आहे. पण जागा मर्यादित असल्याने ते सर्वांनाच मिळत नाही. तरीही या पॅकेजसाठी आयोजक लकी ड्रॉ काढून काही मध्यमवर्गीय तरुणांचीही निवड करतात. सर्वच सुविधा त्यांना अगदी मोफत दिल्या जातात.
island1
आपल्या वडिलांचे क्रेडिट कार्ड लपून १६ वर्षांच्या ब्रायनने या लकी ड्रॉचे कूपन ६००० रुपयांत खरेदी केले होते. त्याने अपेक्षाही केली नव्हती की त्याची निवड यासाठी केली जाईल. हॉलिडेला १२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वीच आपल्याला विजेत्याचा ई-मेल आल्यानंतर त्याने ही माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. वडील क्रेडिट कार्ड आणि लकी ड्रॉचे सत्य कळताच संतापले. आई-वडिलांनी सुरुवातीला त्याला या आयलंडवर पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. ब्रायनने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या वडिलांनी यानंतर इंटरनेटवर रिसर्च केले आणि सीक्रेट आयलंडची माहिती काढली. त्यासंदर्भातील व्हिडिओ पाहून आपणही मुलासोबत जाणार अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. परंतु, प्रत्यक्षात ते शक्य नसल्याने त्यांनी मुलाला आपल्या रुममध्ये बोलावून घेतले. यानंतर सेक्स आणि त्यासंदर्भात कोणत्या काळजी घ्याव्यात याचे ज्ञान दिले आणि खुशाल मुलाला तेथे पाठवण्याची मुभा दिली. ब्रायनचे वय १८ पेक्षा कमी असल्याने त्याला पालकांची परवानगी आवश्यक होती.
island2
जगभरातून सेक्स आयलंड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हॉलिडेच्या आयोजकांवर टीका होते. या विचित्र हॉलिडेवर बंदीची मागणी सुद्धा केली जाते. पण त्यासंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही. ४.५० लाख रुपयांच्या या पॅकेजमध्ये क्रूझ किंवा लग्जरी याटमध्ये ४ दिवसांच्या हॉलिडेवर नेले जाते. ही पार्टी कॅरेबियन समुद्रातील एका निनावी बेटावर आयोजित केली जाते. कधीही ठिकाणाचे नाव जाहीर केले जात नाही. यात ४ दिवस क्रूझवर किंवा बेटावर अमर्याद दारु, जेवण आणि सेक्स पुरवला जातो. या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक युवकाला रोज २ तरुणी सोबत दिल्या जातात. त्यांच्याकडून क्लाइंट कुठल्याही प्रकारची कामे करून घेऊ शकतात. हॉलिडेमध्ये ६० हून अधिक तरुणी असतात. त्यापैकी रोज कुठल्याही दोन जणींची निवड करता येते. पुढील २४ तास त्या सोबत राहतील. या हॉलिडेसाठी कितीही अब्जाधीश इच्छुक असले तरी फक्त ३० जणांना एंट्री दिली जाते.

Leave a Comment