हे आहे जगातील एकमेव पॉर्न विद्यापीठ

university
दोन वर्षांपूर्वीच जगातील पहिले पॉर्न विद्यापीठ एका पॉर्न स्‍टारने इटली येथे सुरू केले आहे. पॉर्न स्टार्सना येथे ट्रेनिंग देण्याचे काम चालते. या विद्यापीठाची स्‍थापना इटालियन पोर्न अॅक्टर रोको सिफ्रेदी याने केली. या ठिकाणी चित्रपट कलाकार, पॉर्न स्‍टार यांना बोल्‍ड सिन कसे द्यावे, याचे धडे दिले जातात.
university1
१३०० पेक्षा अधिक पॉर्न फिल्‍ममध्‍ये सिफ्रेदी याने स्‍वत: काम केले आहे. त्‍याने या विद्यापीठाचे नाव ‘सिफ्रेदी हार्ड अकादमी’ असे ठेवले आहे. येथे प्रवेश घेण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांची रांग लागते. जगातील असे पहिलेवहिले विद्यापीठ असल्याने जगभरात याची चर्चा सुरू आहे.
university2
लैंगिक शिक्षण हे प्राचीन आहे. भारतात तर याला अन्‍यय साधारण महत्‍त्‍व होते याचे पुरावे लेण्‍या, हेबांडपंथी मंदिरे यावरील शिल्‍पावरून मिळतात. पण त्यात काळाच्‍या ओघात बदल होत गेला. आता त्‍याबाबत कुणी बोलले तरीही त्‍याच्‍या बद्दल पाहण्‍याचा दृष्‍टीकोनही बदलून जातो.

Leave a Comment