या महिलेचे ८ फूट रुंद‍ हिप्स पाहण्यासाठी लोक मोजतात पैसा

hips
अनोखी शरीरयष्टी असणार्‍या लोकांची जगात पाहायला गेले तर काही एक कमी नाही. आता या महिलेलाच बघा ना, तिचे हिप्स तब्बल आठ फूट रुंद असून विशेष म्हणजे तिचे हिप्स पाहाण्यासाठी लोक लाखो रुपये मोजतात. आता हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे. पेंसिलवानिया येथील मॉडेल बॉबी जो वेस्टली हिने दावा केला आहे की, जगात तिचे हिप्स सर्वात मोठे आहेत.
hips1
दिवसेंदिवस जगातील लठ्ठ महिलांची संख्या वाढत आहे. पण या लठ्ठपणाला बॉबी वरदान समजते. ती एक वेबकॅम गर्ल असून तिला ऑनलाइन पाहाण्यासाठी लोक लाखो रुपये मोजतात. आपली बॉडी ऑनलाइन दाखवून बॉबीने महिन्याकाठी जवळपास १.५ लाख रुपये कमावून घेतले. बॉबी भरगच्च शरीर लाभल्याने जाम खूश आहे. विशेष म्हणजे तिच्या हिप्सची जगात सर्वत्र चर्चा आहे.
hips2
बॉबी ४३ वर्षाची असून तिचे वजन २२२ किलो आहे. बॉबीचे वजन थॉयराइडमुळे एवढे वाढले आहे की, ती आहारात केवळ सलाड खाते. दरम्यान, बार्बीक्यू चिकन, चीज चिकन तिला अत्यंत प्रिय आहे.