मोटो जी६ आणि जी६ प्ले लाँच!


नवी दिल्ली: आज भारतात मोटोरोलाने दोन नवे फोन लाँच केले असून आज मध्यरात्रीपासून मोटो जी६ आणि जी६ प्ले हे दोन फोन विक्रीसाठी उपलब्ध असतील. भारतात मोटोचे जी सीरिजमधील फोन हे परवडणारे फोन म्हणून परिचीत आहेत.


मोबाईल प्रेमींचा ओढा गेल्या काही दिवसांपासून मोटोरोलाकडे वाढला असल्यामुळे भारतात कंपनी नवनवे फोन लाँच केले.


परवडण्यायोग्य या फोनच्या किमती असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मोटो जी६ हा अॅमेझॉनवर १३९९९ रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर मोटो जी६ प्ले हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ११ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे.

Leave a Comment