या कारणामुळे एका महिलेने ठेवले ८० पुरुषांशी शारीरिक संबंध


एका ४३ वर्षीय महिलेने आपण ८० विवाहित पुरुषांशी संबंध ठेवल्‍याचा धक्कादायक खुलासा केला आहे. या महिलेचे नाव लुईस वेल्दे असे असून ती दोन मुलांची आई आहे. तिच्या पतीचे २००४ मध्ये निधन झाले. ती व्यवसायाने सेक्स थेरपिस्ट असून पतीच्‍या निधनानंतर ती घर चालवण्‍यासाठी या व्‍यवसायाकडे वळली.

लुईस वेल्दे याबाबत सांगते कि पती-पत्‍नीच्‍या नात्यात शारीरिक सुखाची कमतरता भासायला लागल्‍यानंतर कटुता निर्माण होते आणि आपल्या जोडीदाराला फसवण्याचे प्रकार सूरू होतात. विवाहित जोडपे आणि प्रेमी युगुलांना लुईस वेल्दे ‘सेक्स’ या विषयावर मार्गदर्शन करते. २००४ मध्ये वयाच्या ३४ व्या तिच्या पतीचे वर्षी निधन झाले. लुईस वेल्देने या कामाला पतीच्‍या निधनाच्‍या अगोदरच सुरुवात केली होती.

पती-पत्‍नीच्‍या नात्यात शारीरिक सुखाची कमतरता भासायला लागल्‍यानंतर कटुता येऊ लागते आणि आपल्या जोडीदाराला फसवण्याचे प्रकार सूरू होतात असे लुईस वेल्दे म्‍हणते. लुईस वेल्देच्‍या मते तिच्‍याकडे येणा-या पुरूषांच्‍या बायकांना माहित असते की, त्‍यांचे पती त्‍यांची फसवणूक करत आहेत. मुलांमध्‍ये किंवा इतर कामात अशा महिला स्‍वत:ला व्‍यस्‍त ठेवतात.

Leave a Comment