पहा फेसबुकने अवघ्‍या २४ तासांत डिलीट केलेले काही ठराविक फोटो


फेसबुकच्‍या युसर्जची संख्‍या दिवसेंदिवस वाढतच असून फेसबुकमुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आले. फेसबुकवर दररोज ३० कोटी युजर्स फोटो अपलोड करतात. यातील काही फोटो अत्‍यंत खासगी असतात तर काही विनोदी आणि मज्‍जेदार असतात. पण यात फेसबुकने आक्षेपार्ह वाटलेले फोटो डिलीट करण्‍याचा अधिकार आपल्‍याकडे राखून ठेवला आहे. असेच ७ निवडक फोटो तुम्‍हाला आज आम्‍ही दाखवणार आहोत ते फोटो फेसबुकने अवघ्‍या २४ तासांत डिलिट केले आहेत.

या फोटोमध्‍ये बाथटबमध्‍ये स्‍नान करत असलेली एक मुलगी दिसत आहे. तिने छातीवर आपले हात ठेवले आहेत. पण अवघ्‍या २४ तासांत हा फोटो फेसबुकने डिलिट केला. पण, जेव्‍हा फेसबुकच्‍याच लक्षात आले कि या फोटोत काहीच आक्षेपार्ह नाही, तेव्‍हा फेसबुकने त्‍या मुलीची क्षमा मागून तो परत कायम ठेवला. तसेच काही अन्य फोटो आहेत जे फेसबुकने डिलीट केले आहेत.

Leave a Comment