या आहेत सर्वाधिक श्रीमंत पोर्न स्टार; कमाई ऐकून व्हाल थक्क


आपण या बातमीबद्दल आश्चर्य वाटेल. कारण ही ही बातमी पोर्नस्टार संबन्धित आहे. आम्ही आज आपल्याला सर्वात श्रीमंत पोर्नस्टार आणि त्यांची एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत. जगातील सर्वात श्रीमंत पोर्नस्टारची कमाई ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल याची आम्हाला खात्री आहे. या यादीमध्ये आपण जगातील सर्वात श्रीमंत १० पॉर्न स्टार आणि त्यांच्या एकूण संपत्ती बद्दल जाणून घेणार आहोत.

जेना जेम्सॉन- एकूण 3 मिलियन डॉलर म्हणजेच 1,98,38,98,500 रुपये

टेरा पॅट्रिक – एकूण 15 मिलियन डॉलर म्हणजे 99,19,49,250 रुपये

जेसी जेन- एकूण 8 मिलियन डॉलर म्हणजेच 52,91,19,600 रुपये

ब्री ओस्न – एकूण 5 मिलियन डॉलर म्हणजेच 33,06,99,750 रुपये

जेना हेगे – एकूण 3.7 मिलियन डॉलर म्हणजे 24,47,17,815 रुपये

साशा ग्रे – एकूण 3 मिलियन डॉलर म्हणजेच 19,83,29,850 रुपये

सनी लिओन – 2.5 मिलियन डॉलर म्हणजे 16,52,72,375 रुपये

लिसा एन- 2 मिलियन डॉलर्स म्हणजे 13,22,17,900 रुपये

आसा अकिरा – 1.5 मिलियन डॉलर म्हणजे 9,91,64,925 रुपये

निकी बेंझ – 1 मिलियन डॉलर म्हणजे 6,61,09,950 रुपये

Leave a Comment