मॉलमध्ये निर्वस्त्र फिरत होती ही मॉडेल; कोणीच नाही ओळखले


फोटोत दाखवलेल्या महिलेने कपडेच घातले नाही, तुम्हाला हे खरेच वाटणार नाही. पण होय हे खरे आहे तिने खरोखरच खडे घातलेले नाही.

मॉडेल मारिया लुसिओतीने जेव्हा बॉडी पेंटिंग करून अमेरिकेतील टोस्न मॉलमध्ये पोहचली पण तिथे असलेल्या लोकांना याचा अंदाजच आला नाही की तिने कपडे घातले आहेत की नाही? वास्तविक, हे आश्चर्यकारक बॉडी पेंट कलाकार जेन सिडल यांनी केले आहेत. त्यांनी मारियाच्या शरीराला अशा प्रकारे रंगवून दिले की समोरच्या व्यक्तीला असा भास होईल की तिने काळा लांबबाही शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. पेंट व्यतिरिक्त, जेनने मारिया, हाईबूट, कॅप आणि स्कार्फ देखील घातले आहे. ज्यामुळे तिला पाहिल्यानंतर तिने कपडे परिधान केले असल्याचा भास होईल.

याबद्दल, जेनने सांगितले की तिने शॉपिंग ट्रिप नावाने निर्वस्त्र मॉलमध्ये फिरणाऱ्या मॉडेलचा व्हिडीओ युट्युब आणि इंस्टाग्रामवर टाकला आणि हिट झाला. हा व्हिडीओ आतापर्यंत ४.९ कोटी लोकांनी पाहिला आहे. या दरम्यान मॉलच्या आसपास फिरत असताना, जेव्हा काही लोक मारियाच्या बॉडी पेंटिंगची माहिती कळली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान जेन सिडल हा एक बॉडी पेंट करणार कलाकार असून त्याने आतापर्यंत सुपरहिरोसारखी ब-याच लोकांसाठी बॉडी पेंट केले आहे. त्याची ही पहिलीच वेळ आहे की त्यांनी एक मॉडेलचे बॉडी पेंटिंग करून मॉलमध्ये फिरवले आहे.

Leave a Comment