केवळ ९९९९ रुपयात उपलब्ध झाला लेनोव्होचा वाईब वाईब के५ नोट


मुंबई : लेनोव्हो वाईब के५ नोट (गोल्ड, 32GB/3GB) हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर केवळ ९ हजार ९९९ रुपयात मिळतो आहे. या फोनची मूळ किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. पण सध्या या फोनच्या किंमतीवर १६टक्के सूट दिली जात आहे. त्याचबरोबर या फोनचे ४जीबी रॅम, ३२जीबी स्टोरेज व्हेरिएंट १२ हजार ४९९ रुपयांऐवजी १० हजार ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ३जीबी रॅम व्हेरिएंटवर ९ हजार रुपयांपर्यंत आणि ४जीबी रॅम व्हेरिएंटवर ९ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे. प्रत्येकी २ हजार रुपयांची सूट या दोन्हीही व्हेरिएंटवर देण्यात आली आहे. शिवाय तुम्ही अॅक्सिस बँकेच्या डेबिट कार्ड वापरुन हा फोन खरेदी केल्यास ५ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.

Leave a Comment