याहू आता ओळखले जाणार Altaba या नव्या नावाने


सॅन फ्रान्सिस्‍को – लवकरच याहूची कॉर्पोरेट ओळख बदलणार असून याहूने आपल्या डिजिटल सर्व्हिसेस अमेरिकन कंपनी ‘व्हेरीझॉन कम्‍युनिकेशन’ला विक्री करण्‍याचा निर्णय घेतला असून ही डील झाल्यानंतर याहू कंपनी Altaba Inc. या नव्या नावाने ओळखली जाणार आहे. याहूला व्हेरीझोन कम्युनिकेशने ४.८ अब्ज डॉलरमध्ये खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. हे डील यशस्वी झाल्यास याहूच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या निम्यावर येणार आहे. याहूने आपल्या डिजिटल सर्व्हिसेस ‘व्हेरीझॉन कम्‍युनिकेशन’ला विक्री करण्‍याचा निर्णय घेतला आहे. ईमेल, वेबसाइट्स, मोबाइल अॅप्‍स आणि अॅडर्व्हटायझिंग टूल्‍स आदी सर्व्हिस ‘व्हेराइजन कम्युनिकेशन’कडे जातील.

Leave a Comment