अँड्रॉईडवर लॉन्‍च होणार सुपर मारिओ रन


निनटेंडोचा प्रसिद्ध गेम सुपर मारिओ रन लवकरच अँड्रॉईड फोनधारकांना देखील खेळता येऊ शकणार आहे. हा गेम गुगल प्ले स्टोरवर देखील उपलब्ध आहे. मात्र तो डाउनलोड करता येत नाही. आता फक्त आपल्याला या गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन करता येऊ शकते. त्यामुळे हा गेम लॉन्‍च होणार याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकते. या गेमचे निर्माते निनटेंडोकडून ३० डिसेंबरला ट्विटरवर या गेम बाबत खुलासा करताना; अँड्रॉईड फोनधारकांनो जरा लक्ष द्या, सुपर मारियो रनच्या गुगल प्ले स्टोरवर उपलब्धिची माहिती मिळवण्यासाठी प्री रजिस्ट्रेशन करू शकता.

Leave a Comment