कर्ज फेडीसाठी आरकॉम विकणार आपला टॉवर बिझनेस

anil-ambani
नवी दिल्ली- आपला टॉवर बिझनेस विकण्याचा निर्णय अनिल अंबानी समुहाची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) घेतला असून यासम्बंधित कॅनडाची ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चरसोबत आरकॉमने करार केला आहे. यातून आरकॉमला ११००० कोटी रुपये मिळणार आहे. या रकमेचा वापर कंपनी कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. दरम्यान, अनिल अंबानी यांच्या कंपनीवर सुमारे ४४,००० कोटींचे कर्ज आहे. पण, या करारासाठी रेगुलेटर्सची मंजुरी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment