आता फक्त ५०००च्या जुन्या नोटा बँकेत करू शकता डिपॉझिट

note2
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १०००च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत मुदत देण्यात आली होती. आता आणखी एक नवा नियम बँकेत जुन्या नोटा भरण्याबाबत लागू करण्यात आल आहे. ५ हजारांहून जास्त ५०० आणि १०००च्या नोटा भरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आता जुन्या नोटांची पाच हजारांवरील रक्कम ३० डिसेंबरपर्यंत एकदाच जमा करता येणार आहे. ८ नोव्हेंबरला सरकारने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी जाहीर केली होती.

Leave a Comment