स्टेट बँक गरिबांना देणार क्रेडिट कार्ड

sbi
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) लवकरच नोटबंदीनंतर रोख रक्कमेच्या समस्येपासून दिलासा मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून गरीबांसाठी २५००० रुपयांपर्यंत मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड सेवा देणार आहे.

पैसे खर्च करण्याची आणि व्यवहारांची क्षमता ग्राहकांकडे असते पण त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही. त्यामुळे २ ते ३ महिन्यात बँक क्रेडिट कार्ड उपलब्‍ध करणार आहे. एसबीआय कार्डचा वापर सरकारने नोटबंदीची घोषणा केल्यानंतर वाढला आहे. २० ते २५ टक्के ग्राहकांची संख्या वाढणार असल्याची आशा बँकेला आहे. यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळणार आहे.

Leave a Comment