लालबागच्या राजाचे पहिले मुखदर्शन माझा पेपरच्या वाचकांसाठी

raja
मुंबई – अवघ्या दोन दिवसांवर गणरायाचे आगमन आले आहे. या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी तमाम गणेश भक्तांना राजाच्या यंदाच्या रुपाचे पहिले दर्शन घडले. यावेळी तमाम भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. राजाच्या मूर्तीमागे घुबडाची प्रतिकृती असलेली प्रभावळ त्यावर गुलाबी पितांबर नेसवलेली गणेश मूर्ती केवळ मनमोहक दिसत आहे. लालबागच्या राजाची मूर्ती दरवर्षी सारखीच असली तरीही राजाचा थाट हा नेहमीच भाविकांच्या औत्सुक्याचा विषय असतो.
raja1

Leave a Comment