फ्लिपकार्टवर दाखल झाला लाईफ वाइन्ड ३

lyf
नवी दिल्ली – फ्लिपकार्टवर रिलायन्स रिटेलने लाईफ ब्रॅन्डखाली वाइन्ड ३ हा नवीन फोन दाखल केला असून मात्र ऑफलाइन बाजारात कधी दाखल होणार याची माहिती देण्यात आली नाही. जिओ प्रिव्हू ऑफरनुसार ग्राहकांना ३ महिने सेवांचा लाभ घेता येईल. या फोनची किंमत ६,९९९ रुपये आहे.

या फोनमध्ये ५.५ इंच एचडी डिस्प्ले, क्वॉलक्वॉम स्नॅपडॅगन ४१० प्रोसेसर, ८ मेगापिक्सलचा रिअर आणि २ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर १६ जीबीची स्टोरेज क्षमता आणि २ जीबी रॅम, ऍन्ड्रॉईड ५.१ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहेत.

Leave a Comment