रिलायन्स जीओचा इतर कंपन्यांनी घेतला धसका

reliance
मुंबई : रिलायन्सने जीओ लॉन्च केल्यानंतर सगळ्याच मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची धावपळ सुरु झाली आहे. यामुळे अनेक कंपन्यांना आपल्या इंटरनेट सेवेचे दर कमी करावे लागले आहेत. ३ महिने फ्री इंटरनेट सेवा रिलायन्सने दिल्यानंतर सगळ्याच कंपन्यांना आपले दर कमी करावे लागले आहेत. एअरटेल. आयडिया आणि वोडाफोन या मोठ्या कंपन्यांनी त्यांचे इंटरनेट दर कमी केले आहे. इतर कंपन्यांनी इंटरनेटचे दर कमी केल्यानंतर रिलायन्स जीओ देखील आता एक नवी ऑफर देणार असल्याचे म्हटले जात आहे. रिलायन्स ५०० रुपयात १० जीबी तर ८० रुपयात १ जीबी डेटा देणार आहे.

Leave a Comment