शाओमीला टक्कर देणार लेनोव्होचा लॅपटॉप

lenovo
नवी दिल्लीः एअर १३ प्रो हा लॅपटॉप लेनोव्होने लाँच केला असून कालच एमआय नोटबुक एअर हा लॅपटॉप शाओमीने लाँच केला होता. लेनोव्हेने शाओमीच्या या लॅपटॉपला टक्कर देत हा जबरदस्त लॅपटॉप बाजारात आणला आहे. लेनोव्होच्या एअर १३ प्रो लॅपटॉपमधील रॅम वगळता इतर सर्व फीचर्स जवळपास शाओमी एमआय नोटबुक एअरप्रमाणेच आहेत. शिवाय किंमतही शाओमीच्या लॅपटॉपप्रमाणेच म्हणजे ५१ हजार ४०० रुपये एवढी आहे.

Leave a Comment