सनटेकने आणला सर्वात स्वस्तातील एलईडी टीव्ही

suntek
नवी दिल्ली : भारतामध्ये आपला नवा सर्वात स्वस्तातील ३२ इंची एचडी प्लस एलईडी टीव्ही नुकताच दिल्लीतील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सनटेकने लाँच केला असून या टीव्हीची किंमत १०,१४० रुपये असणार आहे. या टीव्हीची खरेदी करण्यासाठी ग्राहक शॉपक्लुस या वेबसाइटवरुन करु शकतात. तसेच कंपनीकडून ४० इंच, २३ इंच, १६ इंच या साइजमध्येही एलईडी टीव्ही लाँच करण्यात आला आहे. या एलईडी टीव्हींची किंमत ५,०९९ रुपयांपासून ते १६,७९९ रुपयांपर्यंत असणार आहे. या टीव्हीत डय़ुअल इन बिल्ट इन १०w+१०w चे दोन स्पीकर देण्यात आले आहेत.

Leave a Comment