नव्या रुपात आली ‘स्प्लेंडर-आय स्मार्ट ११०’

hero
नवी दिल्ली : भारतात पहिल्यांदाच डिझाइन आणि विकसित केलेली स्प्लेंडर-आय स्मार्ट ११० देशातील अग्रमानांकित दुचाकी निर्माता कंपनी ‘हीरो मोटोकॉप’ने दाखल केली आहे. दिल्लीस्थित एक्स-शोरूममध्ये या दुचाकीची किंमत ५३,३०० रुपये एवढी आहे. कंपनीचे मुख्य अधिकारी पवन मुंजाल म्हणाले की, स्प्लेंडर’-आय स्मार्ट ११० दाखल झाल्याने मध्यमवर्गीय जनतेला एक नवीन भेट दिली आहे. स्वस्त किमतीत नवीन आरामदारक ही दुचाकी नक्कीच सर्वांच्या पसंतीची ठरेल.

Leave a Comment