हुवाईचा नवा होनोर ८ स्मार्टफोन लाँच

huwai
मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर चायनीज फोन निर्माता कंपनी हुवाईने आपला नवा होनोर ८ हा स्मार्टफोन लाँच केला असून हा स्मार्टफोन तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडेल इतक्या किंमतीचा ठेवण्यात येणार आहे. ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत भारतीय बाजारात साधारण २० हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment