बँकांचा दर्जा टपाल कार्यालयांना मिळणार

indian-post-bank
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत टपाल कार्यालयांना बँकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून टपाल कार्यालयांना आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक असे म्हटल जाईल. टपाल बँकांचे कामकाज मार्च २०१७पासून सुरु होणार आहे. दरम्यान, आता तांदुळाला चौदाशे सत्तर रुपयांचा दर मिळणार आहे. कारण बैठकीत तांदुळाच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल ६० रुपयांनी वाढ करण्यात आली.

Leave a Comment