मिसेस धोनीची इंस्टाग्रामवर धमाकेदार एंट्री

sakshi-dhoni
नवी दिल्ली – भारतीय टीमचा कर्णधार कप्तान महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी हिने धमाकेदार अंदाजात सोशल नेटवर्किंग साइट ‘इंस्टाग्राम’वर एंट्री मारली आहे.

सोशल मीडियावर साक्षी जास्त एक्टिव्ह असते आणि भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इन इंडियाने मिळविलेल्या विजयानंतर धोनीच्या घराबाहेर त्याच्या प्रशंसकांनी फटाके फोडून व्यक्त केलेल्या आनंदावर ती फार चिडली होती. साक्षीने इंस्टाग्रामवर एंट्री करताना आपले काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने स्किन आणि काळ्या रंगाचा गाउन घातला आहे. साक्षीने हा ड्रेस हरभजन सिंह याच्या लग्नाच्यावेळी घातला होता.

Leave a Comment