बीएमडब्ल्यूने लाँच केली ‘मीनी कूपर कन्वर्टेबल’

bmw
जालंधर : बीएमडब्ल्यूने भारतात ‘मीनी कूपर कन्वर्टेबल’ कार लाँच केला आहे. कारची किंमत ३४.९ लाख रूपये आहे. कारची खासीयत म्हणजे याचे छत आहे. छत केवळ १८ सेकंदात बंद व उघडले जाते. तसेच ताशी वेग ३० कि.मीटर आहे. कारमध्ये टाइम रनिंग एलईडी लाइट्स व स्पोर्टस सिग्नेचर सर्पुलर हँडलॅम्प्स, क्रोम आऊटलाईन सुविधा देण्यात आली आहे.

1 thought on “बीएमडब्ल्यूने लाँच केली ‘मीनी कूपर कन्वर्टेबल’”

Leave a Comment