हा आहे जगातील सर्वात मोठा उंदीर

rat
लंडन : आज पर्यंत तुम्ही किती मोठा उंदीर पाहिला आहे? तर मग आम्ही तुम्हाला एवढा मोठा उंदीर दाखवणार आहोत जो याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल. ४६ वर्षीय टोनी स्मिथच्या मते हा उंदीर एका मांजरी पेक्षा ही मोठा आहे. हा उंदीर त्याला खेळण्याच्या मैदानात सापडला. ही उंदराची सर्वात मोठी प्रजाती असेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment